Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : संविधान जनजागृतीसाठी एक हजार किलोमीटरची सायकलवारी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

Cycle Yatra : जालना येथील विनोद सुरडकर यांनी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी हा एक हजार किलोमीटरचा सायकल प्रवास ९ दिवसांत पूर्ण करून हजारो नागरिकांमध्ये संविधान जनजागृती घडवली.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025sakal
Updated on

जालना : राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करण्यासाठी व संविधानाच्या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने जालन्यातील तरुणाने सायकलवारी करत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी हा एक हजार किमीचा प्रवास अवघ्या ९ दिवसांत पूर्ण केला आहे. दरम्यान, या प्रवासात हजारो नागरिकांना भेटून संविधानाविषयी जनजागृती केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com