118 Students Stranded on Highway Rescued by Swift Police Action
sakal
चाकूर - रात्रीचा अंधार, अनोळखी रस्ता आणि अचानक बंद पडलेली स्कूल बस... सहलीचा आनंद घेत प्रवास करणाऱ्या कर्नाटकातील ११८ विद्यार्थ्यांसमोर क्षणात संकट उभे राहिले. लातूर रोड ते घरणी दरम्यान महामार्गावर बस बंद पडल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांची चिंता वाढली. मात्र, याच अंधारात माणुसकीचा एक दिवा पेटला.