

Jalna News
esakal
जालना: राज्यात अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणताही विलंब किंवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे वेळेपूर्वीच तयार ठेवावीत, असे स्पष्ट केले आहे.