Latur News : डोहात बुडून चौदा वर्षीय कपिलचा मृत्यू; हाडोळीतील हृदयद्रावक घटना

Water Accident : लोहा तालुक्यातील हाडोळी गावात १४ वर्षीय कपिल श्रीरामे याचा डोहात बुडून मृत्यू झाला. आईसोबत शेतीत गेलेल्या कपिलचा पाय घसरून तो पाण्यात पडला होता.
Latur News
Latur Newssakal
Updated on

लोहा : डोहात बुडून चौदावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १४) दुपारी घडली. कपिल सुभाष श्रीरामे (वय १४) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com