

Police take thrilling action by raiding in plain clothes.
Sakal
पाचोड : मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात गेल्या १४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला अखेर पकडण्यात गुरुवारी (ता.२९) पाचोड (ता.पैठण) पोलिसांना यश आले असून सोनेसिंग प्रेमसिंग टाक (रा. शिवाजी चौक, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.