देगलूर - धुलीवंदनाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क खात्याने ड्राय दिन म्हणून अगोदरच जाहीर केलेल्या असताना ही शहरात राजरोसपणे दारू विक्री केली जात होती.
पोलिसांनी शहरात पेट्रोलिंग करतेवेळी शहरातील १६ जन अवैधरित्या दारू विक्री करत असताना पकडले गेल्याने देगलूर पोलीसानी त्यांना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये आकाश तेजराव वाघमारे, राजू धोंडीबा वाघमारे, बालाजी मारुती घाटे, रामचंद्र मनोहर दहीकांबळे, शेषराव गंगाराम अन्कमवार, साईनाथ भरत चिंतेवार, श्रीनिवास हेमंत उपलवार, विजय नारायण भडके, उमाकांत शेषराव घाटे, राजेश्वर शंकर बाचावार, सायलु जयराम जाधव, प्रवीण दिगंबर जाधव, नामदेव सटवा कुमारे, दशरथ नागोराव कुमारे, राम परमेश्वर भंडरवार, प्रेमसिंग हरी जाधव यांचा यामध्ये समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.