Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Knife attack leads to death of teenager in Paithan: पैठणमध्ये १७ वर्षीय अनमोल आहिरेची धारदार शस्त्राने हत्या; जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तिघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपीसह दोघांना अटक
17-Year-Old Boy Murdered in Paithan; Corporator Named in FIR

17-Year-Old Boy Murdered in Paithan; Corporator Named in FIR

sakal

Updated on

पैठण : शहरातील इंदिरानगर परिसरात अमोल देविदास अहिरे (वय १७) या अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी पैठण पोलिसांनी बुधवारी (ता. ३) तिघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदविला. या प्रकरणी मुख्य आरोपी विकास पांडुरंग पवार व त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com