Tulja bhavani Temple : तुळजाभवानी देवी मंदिर मंदिराच्या विकास आराखड्यास मिळाली प्रशासकीय मान्यता
Ajit Pawar : तुळजाभवानी मंदिर विकासासाठी ₹1,865 कोटींचा आराखडा नियोजन विभागाने मंजूर केला असून, त्याची अंमलबजावणी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
धाराशिव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात नियोजन विभागाने तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी एक हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.