Tuljapur Yatra : तुळजापूरला अडीच लाख भाविक; तुळजाभवानी मातेची चैत्री पौर्णिमा यात्रा उत्साहात साजरी

तुळजाभवानी मातेची चैत्री पौर्णिमा यात्रा गुरुवारी (ता. दोन) भक्तिभावाने, उत्साहात झाली. दिवसभरात सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी देवीचे घेतले दर्शन.
Tuljapur Chaitri Poornima Yatra Celebrated

Tuljapur Chaitri Poornima Yatra Celebrated

sakal

Updated on

तुळजापूर - तुळजाभवानी मातेची चैत्री पौर्णिमा यात्रा गुरुवारी (ता. दोन) भक्तिभावाने, उत्साहात झाली. दिवसभरात सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com