Georai News : बावीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन संपविले जीवन; कारण अस्पष्ट

बावीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना आज सकाळी गेवराईच्या सिरसदेवीत घडली.
samadhan vakte
samadhan vaktesakal
Updated on

गेवराई - बावीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना आज सकाळी गेवराईच्या सिरसदेवीत घडली. समाधान कचरु वक्ते (वय-२२) रा. सिरसदेवी, ता. गेवराई, जि. बीड असे आत्महत्या केलेल्या या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com