.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पैठण : पैठण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये नव्याने २ हजार २०० मतदारांची भर पडली असून नवीन २५ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलम बाफना यांनी दिली.