Electric Shock: व्यायामासाठी पहाटे घराबाहेर पडला, पण परतलाच नाही; डीपीजवळ विजेचा धक्का लागून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Morning Exercise Turns Tragic for Youth in Nilanga: डीपीजवळ विजेचा धक्का अन् २४ वर्षीय रोहितचा दुर्दैवी अंत; हनुमंतवाडी गावावर शोककळा
Nilanga Youth Rohit Jadhav Dies of Electric Shock Near Power Transformer During Early Morning Walk in Hanumantwadi Village

Nilanga Youth Rohit Jadhav Dies of Electric Shock Near Power Transformer During Early Morning Walk in Hanumantwadi Village

esakal

Updated on: 

निटूर: निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी येथील रोहित एकनाथ जाधव (वय २४) या युवकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि. २९ रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या युवकाचा डीपीजवळ मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली असून, या घटनेबाबत विविध चर्चा सुरू आहेत.

Loading content, please wait...