Udgir Accident: नुकताच नोकरीला लागलेला, हैदराबादहून गावी येताना कारला ट्रकची धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

Tragic road accident claims life of young employee: हैदराबादहून नोकरीवरून गावाकडे परतणाऱ्या २४ वर्षीय दिनेश थोटे यांचा ट्रकच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू; बामणी पाटीजवळील अपघाताने नळगीर परिसरात हळहळ
Young Professional Dies in Horrific Truck-Car Collision Near Udgir

Young Professional Dies in Horrific Truck-Car Collision Near Udgir

esakal

Updated on

-सचिन शिवशेट्टे

उदगीर : उदगीर-बीदर राष्ट्रीय महामार्गावरील बामणी पाटीजवळ रविवारी (ता. १०) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कार चालक युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com