Kannad News : भोकनगावात २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपविले जीवन; चिमुकलीच्या रडण्यामुळे घटना आली उघडकीस

एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
Mayuri Khare

Mayuri Khare

sakal

Updated on

​कन्नड - तालुक्यातील भोकनगाव येथे एका २५ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफासाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयुरी सचिन खरे (वय २२) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोकनगाव आणि चिंचखेडा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com