mla anuradha chavan and cm devendra fadnavis
mla anuradha chavan and cm devendra fadnavissakal

MLA Anuradha Chavan : सिडको झालर क्षेत्रातील सव्वीस गावांचा महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समावेश

छत्रपती संभाजीनगर येथील सिडको झालर क्षेत्रातील सद्यस्थितीतील 26 गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
Published on

चित्तेपिंपळगाव - छत्रपती संभाजीनगर येथील सिडको झालर क्षेत्रातील सद्यस्थितीतील 26 गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या गावांचा छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये व्हावा, या संदर्भात फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी आमदार झाल्यानंतर खुप प्रयत्न केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com