सुमित वाघमारे हत्याप्रकरणी तिघांना अटक

sumit waghmare
sumit waghmare
Updated on

बीड : बहिणीच्या नवऱ्याचा दिवसाढवळ्या खून करून फरार झालेल्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना अखेर सात दिवसानंतर यश आले. या दोन आरोपींसह अन्य आरोपींना पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली आहे.

बीड शहरातील गांधी नगर भागात बुधवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास, सुमित वाघमारे या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवकावर त्याचाच मेहुणा अर्थात बायकोच्या भावाने मित्राच्या मदतीने चाकूने हल्ला करीत खून केला होता.

बीडमध्ये घडलेल्या या भयंकर घटनेमुळेमुळे राज्य हादरून गेले होते, गेल्या सहा दिवसांपासून पोलिस आरोपीच्या शोधासाठी फिरत होते. आरोपीचे मोबाईल लोकेशन, नातेवाईक, मित्र यांची कसून चौकशी करण्यात येत होती. आरोपी अमरावती भागात असल्याची खबर मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे बालाजी लांडगे, संकेत वाघ आणि गजानन क्षीरसागर यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com