Food Poisoning : मध्यान्ह भोजनातून ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा; केज तालुक्यातील विडा येथील प्रकार

Mid Day Meal : विडा येथील शाळेतील माध्यान्ह भोजनामुळे ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
Food Poisoning
Food Poisoningsakal
Updated on

बीड : शाळेतील माध्यान्ह भोजनातून (खिचडी) ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी विडा येथे समोर आली. सुरवातीला या विद्यर्थ्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नंतर निरीक्षणासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com