Jalna News : ३५ ब्रास वाळू साठा जप्त; तहसीलदार सारिका भगत यांची कार्यवाही

Illegal Sand : जाफराबाद तालुक्यातील टाकळी शिवारात तहसीलदार सारिका भगत यांच्या नेतृत्वात कारवाई करत ३५ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. ‘सकाळ’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
Jalna News
Jalna Newssakal
Updated on

जाफराबाद : तालुक्यातून अवैधरित्या वाळूची तस्करी आणि साठेबाजी सुरू असल्याचे वृत्त सकाळने बुधवारी प्रसिद्ध करताच तहसीलदार सारिका भगत यांनी तालुक्यातील टाकळी शिवारात छापा मारला. या ठिकाणाहून जवळपास ३५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com