Gold Marketsakal
मराठवाडा
Gold Market : सराफा बाजारात दररोज साडेतीन कोटींची उलाढाल; लग्नसराईमुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Wedding Season : लग्नसराईमुळे जालना सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी, रोज सरासरी साडेतीन कोटींची उलाढाल. मागील महिनाभर सोने-चांदीचे दर स्थिर राहिल्याने खरेदीला वेग.
जालना : लग्नसराईचे दिवस असल्याने दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळत आहे. येथील बाजारात दिवसाला तीन ते चार किलो सोन्याची विक्री होऊन साडेतीन कोटींची उलाढाल होत आहे.

