Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Maratha Quota Protest Case in Jalna: अंतरवाली सराटी लाठीमारानंतर दाखल ७४ पैकी ३९ गुन्हे न्यायालयातून मागे; उर्वरित १० गुन्ह्यांवर शासनाचा प्रस्ताव अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत
Maratha Quota Protest Case in Jalna: 39 Cases Dropped, 10 Still Pending in Court

Maratha Quota Protest Case in Jalna: 39 Cases Dropped, 10 Still Pending in Court

sakal

Updated on

जालना : एक सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनकर्तेे मनोज जरांगे  उपोषण करत असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. तर, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये मराठा आंदोलकांसह पोलिसही जखमी झाले होते. यातून जिल्ह्यात एकूण ७४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी आतापर्यंत न्यायालयातून ३९ गुन्हे मागे घेतले आहेत. तर, शिफारस केलेल्या १० गुन्ह्यांचा प्रस्ताव न्यायालयात अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. तर, पाच गुन्हे कायम ठेवण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com