Beed News : जातवैधता न दिल्याने ११ सरपंचांसह ४०२ जणांचे सदस्यत्व रद्द

Sarpanch Disqualification : बीड जिल्ह्यात ७ तालुक्यांतील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचे सदस्यत्व जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने रद्द करण्यात आले होते. आता उर्वरित चार तालुक्यांतील ११ सरपंच आणि ४०२ सदस्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
Sarpanch Disqualification
Sarpanch Disqualification sakal
Updated on

बीड : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यात ७ तालुक्यांतील १३ सरपंच, तर ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत उर्वरित चार तालुक्यांतील ११ सरपंच व ४०२ सदस्यांचे सदस्यत्व करण्यात आले असल्याने गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com