49 percent water storage in Jalna Inflow of water in medium and small projects monsoon rainsakal
मराठवाडा
Jalna Water Storage : जालना जिल्ह्यात ४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा; मध्यम, लघू प्रकल्पांत पाण्याची आवक सुरू
जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये महिनाभरापूर्वी पावसाअभावी केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
जालना : पावसाअभावी कोरडे पडलेल्या मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली. परिणामी महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील सात मध्यम व ५७ लघू प्रकल्पांमध्ये केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो आजघडीला ४९.३८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)