Ganja Seized : दाभरूळ शिवारात ६७ किलो गांजासह लाखाचा मुद्देमाल जप्त; चार जण अटकेत

शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही ईसम स्वत: च्या फायद्यासाठी बेकायदेशिररित्या चोरटया मार्गाने गांजाची विक्री करत आहे अशी माहिती मिळाली.
ganja seized
ganja seizedsakal
Updated on

आडुळ - स्थानिक गुन्हे शाखेचे घरफोडी पथक हे पाचोड परिसरात गस्तीवर असतांना श्री. महेश घुगे, पो.उप.नि. यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, दाभरूळ शिवारातील शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही ईसम स्वत: च्या फायद्यासाठी बेकायदेशिररित्या चोरटया मार्गाने गांजाची विक्री करत आहे अशी माहिती मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com