Aaditya Thackeray: ‘घोषणा कागदावर, प्रत्यक्ष मदत कुठे?’; दुष्काळ पाहणीवेळी आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Aaditya Thackeray Questions Drought Relief Reaching Farmers: दुष्काळ पाहणीदरम्यान आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल; जलयुक्त शिवार, अतिवृष्टी पॅकेज आणि वीजबिल माफीच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत व कर्जमुक्तीची मागणी
Maharashtra Farmers Drought Relief Aaditya Thackeray Raises Questions Over Announcements and Delivery of Aid to Farmers

Maharashtra Farmers Drought Relief Aaditya Thackeray Raises Questions Over Announcements and Delivery of Aid to Farmers

esakal

Updated on: 

-नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा : शासनाच्या घोषणा केवळ कागदावर आणि बॅनरवर दिसतात; मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात कुठेही दिसत नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीचे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले; मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com