Aadul Accident : दिशादर्शक फलकाला स्कूटीची धडक; एक जागीच ठार, एक गंभीर जखमी

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा शिवारातील दुर्दैवी घटना
scooty accident

scooty accident

sakal

Updated on

आडूळ - धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा (ता. पैठण) शिवारात दिशादर्शक फलकाला स्कूटीची जोरदार धडक बसल्याने एक युवक जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २८) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com