Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

काँग्रेसच्या गांधी भवनात सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी अचानक भेट दिल्याने छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आले उधाण.
Abdul Sattar Surprise Entry at Congress Gandhi Bhavan jagannath kale birthday

Abdul Sattar Surprise Entry at Congress Gandhi Bhavan jagannath kale birthday

sakal

Updated on

फुलंब्री - काँग्रेसच्या गांधी भवनात सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी अचानक भेट दिल्याने छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचे बंधू तथा प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण गांधी भवनात आलो असल्याचे आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या सत्तारांची काँग्रेसच्या कार्यालयातील अचानक उपस्थिती राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com