Jalkot Crime : दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

एका व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी दोन पोलिसासह एकुण सहा जणावर मयत यांच्या पत्नीने जळकोट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
dattatray jayebhaye

dattatray jayebhaye

sakal

Updated on

जळकोट - एकुर्गा, ता. जळकोट येथील एका व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी दोन पोलिसासह एकुण सहा जणावर मयत यांची पत्नी शोभा दत्ताञय जायेभाये यांच्या फिर्यादीवरुन जळकोट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com