Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Abhijeet Dipke Scheduled to Meet Manoj Jarange Patil at Antarwali Sarati: या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील आणि अभिजित दीपके यांच्यात मराठा आरक्षणाचा सद्यस्थितीतील लढा, आंदोलनाची पुढील दिशा आणि समाजाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Antarwali Sarati | Maratha Reservation

Antarwali Sarati | Maratha Reservation

esakal

Updated on

Abhijeet Dipke to Meet Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात येणाऱ्या आरक्षण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत. मागच्या तेरा दिवसांपासून सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांसोबत चर्चा केल्या, परंतु त्यातून फारकाही निष्पन्न झालं नसल्याचा जरांगे पाटलांचा दावा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com