Latur CJP School Audit: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके उद्या लातूर दौऱ्यावर; ‘CJP चे स्कूल ठीक करो’ अभियानातून चार शाळांचे सोशल ऑडिट

लातूर जिल्ह्यात ‘CJP चे स्कूल ठीक करो’ मोहिमेअंतर्गत अभिजीत दिपके यांचा शाळांचा सोशल ऑडिट दौरा; सरकारी शाळांतील सुविधा व विद्यार्थ्यांच्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा
Abhijit Dipke, founder of Cockroach Janata Party, during the ‘CJP School Theek Karo’ campaign to conduct social audits of government schools in Latur district.

Abhijit Dipke, founder of Cockroach Janata Party, during the ‘CJP School Theek Karo’ campaign to conduct social audits of government schools in Latur district.

Sakal

Updated on

औसा : कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके गुरुवारी (ता. २०) लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औसा तालुक्यातील उजनी येथून होणार आहे. ‘CJP चे स्कूल ठीक करो’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील चार शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध मूलभूत सोयी-सुविधा तसेच शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com