
औसा : मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत, असे साकडे आमदार अभिमन्यू पवार यांनी तीन वर्षांपूर्वी तुळजाभवानी मातेला घातले होते. त्याची पूर्ती झाल्यामुळे ते नव्या सरकारच्या तीनदिवसीय अधिवेशनांनंतर औसा ते तुळजापूर पायी वारी करणार आहेत.