

Regional Tragedy: Body of 24-Year-Old Industrial Worker Recovered from Godavari River
Sakal
राजेंद्र व्यास
गंगापूर : जुने कायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात सोमवारी सकाळी 8:30 वाजता एका युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला. पुलावर बेवारस मोटारसायकलवरून ओळख पटली.