Parbhani News : अटकेतील आरोपी पोलिस कोठडीतून पसार; परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील प्रकार
Police Custody : चारठाणा येथील पोलिस कोठडीतून आरोपी फरार झाला होता, परंतु चोवीस तासांच्या शोधानंतर तो किन्होळा शिवारातून पकडला गेला. आरोपीवर मोबाइल चोरी आणि बॅंक खात्यांतील रक्कम ऑनलाइन ट्रान्झॅक्शनद्वारे लंपास करण्याचा आरोप आहे.