Chh. Sambhajinagar Smoking Penalty : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या २० जणांना दंड

Smoking Penalty : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांसह गुटखा-तंबाखू खाणाऱ्या २० जणांवर तंबाखू विरोधी पथकाने वेदांत नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दंडात्मक कारवाई केली
Smoking Penalty
Smoking Penaltysakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांसह गुटखा-तंबाखू खाणाऱ्या २० जणांवर मंगळवारी (ता.२६) तंबाखू विरोधी पथकाने वेदांत नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दंडात्मक कारवाई केली. ५ हजार २०० रुपयांचा दंड यावेळी वसूल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com