Tuljabhavani Temple : मंदिर परिसरात स्वच्छता न राखल्यास कारवाई

Tuljapur News : तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मंदिराच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी, पुजारी, सेवेकऱ्यांना नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Tuljabhavani Temple
Tuljabhavani Templesakal
Updated on

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मंदिरामध्ये मंदिर कर्मचारी, पुजारी आणि सेवेकऱ्यांनी स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. मंदिर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्याच्या प्रकारामुळे मंदिर संस्थानची बदनामी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com