Ideal Teacher Promotion : संघर्षातून घडलेले आदर्श शिक्षक भागवत सोनवणे केंद्रप्रमुखपदी पदोन्नत

संघर्षातून घडलेले आदर्श शिक्षक भागवत सोनवणे; ३१ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक सेवेला मान्यता मिळत केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती, जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव
Ideal teacher Bhagwat Sonawane has been promoted as a Cluster Head by the Beed Zilla Parishad administration.

Ideal teacher Bhagwat Sonawane has been promoted as a Cluster Head by the Beed Zilla Parishad administration.

Sakal

Updated on

अनंत जाधव

बीड : केज तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले भागवत दादाराव सोनवणे यांची मुख्याध्यापक पदावरून केंद्र प्रमुख पदी जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकतीच पदोन्नती करण्यात आली आहे.त्याबद्दल भागवत सोनवणे यांचे मित्रपरिवाराकडून आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com