

Success Story
sakal
वसमत : दोन्ही मोठ्या बहिणी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी झाल्या. एकुलता एक मुलगा असल्याने आई-बाबाने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी कठोर परिश्रम घेतले आणि नांदेडसारख्या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट झालो.