Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; सुरक्षा उपाययोजना, इशारा फलक व देखरेखीअभावी प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप
19-Year-Old Youth Drowns in Tembhapuri Dam; Locals Blame Administrative Negligence

19-Year-Old Youth Drowns in Tembhapuri Dam; Locals Blame Administrative Negligence

Sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास घडली. प्रिन्स आशेर श्रीसुंदर (वय १९, रा. शांतीनगर, छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com