

Adul Gevrai Budruk Road Accident Claims One Life Eight Seriously Injured as Auto Rickshaw Overturns During Diwali Return
esakal
आडूळ: समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने अपेरिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रिक्षा पलटी झाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. ३) दुपारी चारच्या सुमारास आडूळ-गेवराई बुद्रुक रस्त्यावरील आडूळ खुर्द शिवारात घडला.