Aadul News : रमजान ईदवर अवकाळी पावसाचे सावट; आडूळ परिसरात पिकांचे मोठे नुकसान

आडूळ परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडले.
Unseasonal Rain Hits Ahead of Eid Festival

Unseasonal Rain Hits Ahead of Eid Festival

Sakal

Updated on

आडूळ : गेल्या दोन दिवसांत आडूळसह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन रमजान ईदच्या तोंडावर आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com