Yermala News : अफू की खसखस लागवड, अज्ञान की गुन्हा? धाराशिव जिल्ह्यातील पोलिस कारवायांमागे कायदा की राजकारण

धाराशिव जिल्ह्यात अफूच्या बेकायदेशीर लागवडीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेमुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली.
afim Cultivation

afim Cultivation

sakal

Updated on

येरमाळा - धाराशिव जिल्ह्यात अफूच्या बेकायदेशीर लागवडीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेमुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे विविध तालुक्यांतील शेतांवर छापेमारी करत अफूची लागवड उध्वस्त करण्यात येत असून, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार थेट गुन्हे दाखल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com