ZP School : ‘सकाळ’ला ऑनलाईन बातमी येताच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षण विभागाकडून निघाले आदेश

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवाण्याचा आदेश बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढले.
zp school

zp school

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - लांबलेला पाऊस, कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवाण्याचा आदेश बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत.

सोमवारी (ता. २२) बीड जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश काढण्यात आले होते. याबाबत ’सकाळ’च्या ऑनलाईनला बातमी येताच व ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच या आदेशात बदल केला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com