Beed: लग्न ठरलं, पत्रिका छापल्या; पण ‘अग्निवीर’ निघाला विश्वासघातकी

Allegations of Exploitation Under Promise of Marriage: लग्न मोडले, 4 लाख रुपये घेतल्याचा दावा. अग्निवीर फसवणूक, लग्न मोडले, बीड या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून न्यायाच्या मागणीसाठी पीडितेची धडपड सुरू आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: लग्नाची तारीख पक्की झाली, अक्षतांची खरेदी झाली आणि वऱ्हाडींना आमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकाही छापून तयार होत्या. मंगलाष्टकांचे सूर ऐकण्यासाठी संपूर्ण कुटुंब आतुर झाले होते. पण, ऐनवेळी नवरदेवाने आपले खरे रंग दाखवले आणि एका निष्पाप तरुणीच्या आयुष्यातील आनंदाचा मांडव एका झटक्यात कोसळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com