

Rural Tragedy: 54-Year-Old Farmer Chandrabhan Gadhe Ends Life in Gangapur
Sakal
कायगाव : गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील चंद्रभान कचरू गाढे (वय 54) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नैराश्य व आजारपणाला कंटाळून विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. शनिवारी (ता. 16) सकाळी ही घटना उघडकीस आली.