

Foundation Stone Laid: Groundbreaking Ceremony Marks Commencement of New Monument Work
Sakal
कायगाव : गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले.