

Fake Signatures and Seals Detected in Ahmadpur Tehsil
Sakal
अहमदपूर : येथील तहसील कार्यालयाची बनावट शिक्के, खोटे आदेश व खोट्या स्वाक्षरी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नायब तहसीलदार अभिलाष महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.