Beed News: गतिरोधक जीवघेणे; नागरिकांना मरणयातना; महामार्ग की मृत्यूचा सापळा?, निष्काळजीपणाचा कळस, रुग्णवाहिकेतच होेतेय बाळंतपण

Ambulances Delayed, Patients at Risk : हमदनगर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृत गतिरोधकांनी प्रवाशांचे जीवन धोक्यात आणले आहे. रुग्णवाहिका मंदावल्यामुळे तातडीच्या उपचारांमध्ये विलंब, अपघात आणि प्रसूतीची धोकादायक घटना होत आहेत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

घाटनांदूर: एखादा राष्ट्रीय महामार्ग हा विकासाची वाहिनी मानला जातो, जिथे वाहने वाऱ्याच्या वेगाने धावून वेळ वाचवतात. मात्र, अहमदनगर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. हा मार्ग आता सुखकर उरला नसून जीवघेणा बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com