Ahmadpur News : अहमदपूर पंचायत समिती सभापतीपदी सुरज पाटील, उपसभापतीपदी अयोध्या केंद्रे

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांची युती होती.
suraj patil and ayodhya kendre

suraj patil and ayodhya kendre

sakal

Updated on

अहमदपूर - तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांची युती होती.

तालुक्यातील पंचायत समितीच्या एकूण बारा जागापैकी सहा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर सहा जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाच तर भारतीय जनता पार्टीचे चार असे नऊ पंचायत समिती सदस्य महायुतीचे निवडून आल्याने युतीने पंचायत समितीवर एक हाती सत्ता मिळवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com