teacher madhav shrivad
sakal
अहमदपूर (जि. लातूर) - दुभाजकाला धडकून कारने पेट घेतल्यामुळे होरपळून येथील शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना अहमदपूर-अंबाजोगाई महामार्गावरील काजळ हिप्परगा (ता. अहमदपूर) गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. माधव श्रीवाड असे या शिक्षकाचे नाव आहे.