AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

AI Farming Technology, Drought Management, Sugarcane Farming: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तटबोरगाव येथील शेतकरी पोपट शितोळे यांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने दुष्काळी परिस्थितीत १५ एकरांवरील ऊस पीक टिकवले आहे.
Farmer Popat Shitole uses AI-based smart farming technology to manage irrigation and sustain sugarcane across 15 acres in drought-prone Dharashiv district.

Farmer Popat Shitole uses AI-based smart farming technology to manage irrigation and sustain sugarcane across 15 acres in drought-prone Dharashiv district.

esakal

Updated on: 

धाराशिव: धाराशिव जिल्हा हा तसा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. पावसाचा लहरीपणा, हक्काच्या पाण्याचा अभाव यामुळे येथील शेती नेहमीच संकटात असते. मात्र, कळंब तालुक्यातील तटबोरगाव येथील प्रयोगशील शेतकरी पोपट शितोळे यांनी या स्थितीवर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. व्हीएसआय पुणे आणि रांजणी येथील नॅचरल शुगरच्या सहकार्यातून त्यांनी आपल्या शेतात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करून दुष्काळातही १५ एकरावर ऊस टिकवून दाखवला आहे. ‘एआय’च्या मदतीने दुष्काळ वर्षभरासाठी थोपवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com