ShivChhatrapati Award : ऐश्वर्याला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारासाठी पुण्यात झाला गौरव
Aishwarya Puri : हेर (ता. उदगीर) येथील ऐश्वर्या रमेश पुरी हिला सॉफ्टबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात झालेल्या कार्यक्रमात तिचा गौरव झाला.
हेर : उदगीर तालुक्यातील हेर येथील ऐश्वर्या रमेश पुरी हिला सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शुक्रवारी (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.